शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्व करणाºयांना जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:27 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांच्या मागण्या या लोकशाही मार्गाने होत असताना शेतकºयांचे प्रतिनिधित्व करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र आता धमक्यांना सामोरे जावे लागत आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांच्या मागण्या या लोकशाही मार्गाने होत असताना शेतकºयांचे प्रतिनिधित्व करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र आता धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. कृती समितीचे सचिव भास्कर गुंजाळ यांना गावातील बाधितांचे नेतृत्व करतो म्हणून इगतपुरीतील एकाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे समृद्धीचा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.समृद्धीविरोधी शेतकरी संघर्ष समितीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कृती समितीचे सचिव भास्कर गुंजाळ हे दि ११ आॅगस्ट रोजी आपल्या खाजगी कामात व्यस्त असताना विजय शिंदे रा इगतपुरी या व्यक्तीने गुंजाळ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तू तुझ्या जमिनिपुरते बघ लोकांच्या जमिनींचा विचार करून रिकाम्या उचापती करू नको अन्यथा तुला संपवून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे या शेतकरी आंदोलनाला तालुक्यात वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. भास्कर गुंजाळ यांनी याबाबत विजय शिंदे याच्याविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व हवालदार महीरे हे करीत आहेत. या प्रकरणावरून दलालांनी सीमा ओलांडल्याची चर्चा व्यक्त होत असून यांना नेमकं पाठबळ कोणाचं असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून होत आहे.