शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

बंदोबस्तासाठी रेल्वेचेदीड हजार जवान

By admin | Updated: July 28, 2015 01:53 IST

बंदोबस्तासाठी रेल्वेचेदीड हजार जवान

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि सुरक्षा ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असतानाच दीड हजार रेल्वे सुरक्षा बल जवानांची फौज या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.नाशिक येथे पहिल्या शाही पर्वणीसाठी पुढील महिन्यात साधू-महंतांबरोबरच लाखो भाविकांचा जनसागर उसळणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा जवान (आरपीएफ) नियुक्त करण्यात आले आहेत. आरपीएफचे आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यासंबंधी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार नाशिकरोड, मनमाड, नांदगाव, भुसावळ, इगतपुरी या जंक्शन स्टेशनबरोबरच ओढा, देवळाली, निफाड, लासलगाव आदि रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर आणि फलाटांवर टेहळणी करण्यासाठी आवश्यक जवान आणि अधिकाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)