शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

थोरात यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार

By admin | Updated: February 1, 2015 00:11 IST

सार्वजनिक वाचनालय : ८ रोजी वितरण सोहळा

नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार संगमनेरचे आमदार व राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. नाशिकच्या कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते थोरात यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. (पान २ वर) माजी आमदार, लेखक व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. कै. लिमये यांच्या कन्या डॉ. शोभा नेर्लीकर व त्यांचे पती डॉ. विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कार निवडीसाठी गठित केलेल्या समितीने थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत विधान परिषदेचे आमदार जयप्रकाश छाजेड, गावकरीचे संपादक वंदन पोतनीस, डॉ. विनायक व डॉ. शोभा नेर्लीकर, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांचा समावेश होता.कार्यक्षम लोकप्रतिनिधींचा गौरव करून त्यांना समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन २००३ पासून सदर पुरस्कार दिला जातो.