तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या ब्रह्मगिरी फेरीसाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून, मेळा बसस्थानकात भाविकांना बसच्या रांगांसाठी बॅरिकेड्स उभारण्यात येत आहे़ चौकटीतील छायाचित्रात गोदाघाटावर धुण्यासाठी आणण्यात आलेली बेलाची पाने.
तयारी तिसऱ्या श्रावणी सोमवारची...
By admin | Updated: August 10, 2014 02:18 IST