शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव औद्योगिक वसाहतीत साकारणार तिसरे कोविंड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:45 IST

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांवर उपचारांसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोवीड केअर सेंटरसह इंडियाबुल्स यथील कोवीड केअर सेंटरची क्षमता संपुष्टात आल्याने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पूर्व नियोजन म्हणून प्रशासनाने माळेगाव औद्योगिक वसाहतीत बंद असलेल्या टी आय सायकल कारखान्यात तिसरे कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे.

ठळक मुद्देऔद्योगिक वसाहतीतील कामगार बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांवर उपचारांसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोवीड केअर सेंटरसह इंडियाबुल्स यथील कोवीड केअर सेंटरची क्षमता संपुष्टात आल्याने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पूर्व नियोजन म्हणून प्रशासनाने माळेगाव औद्योगिक वसाहतीत बंद असलेल्या टी आय सायकल कारखान्यात तिसरे कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे. याठिकाणी २०० खाटांचे तिसरे कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे व तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.कोरोना बाधितांची संख्या ६०२ वर पोचली आहे. रोज नव्याने रुग्ण वाढत असून औद्योगिक वसाहतीतील कामगार बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अस्तित्वात असलेले दोन कोविड सेंटरची क्षमता संपुष्टात आल्याने तिसरे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांनी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत नुकतीच बैठक घेतली. निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, बबनराव वाजे, राहुल नवले आदींसह उद्योजक उपस्थित होते.टी आय सायकल कारखाना बंद स्थितीत असून कारखान्याचे प्रशस्त शेड रिकामे पडून आहे. शिवाय रुग्णांसाठी आवश्यक असलेले स्वच्छतागृह उपलब्ध आहे. उद्योजकांच्या मदतीतून इतर आणखी सुविधा उपलब्ध करण्याबाबतही प्रशासनाने दानशूर व्यक्तींसह उद्योजकांशी संपर्क साधला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या