शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ सावरलेले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:00 IST

ओझर : सुखोई विमान दुर्घटनेमध्ये ज्या व्यक्ती बालंबाल बचावल्या आहेत, त्या अद्यापही या अपघाताच्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांना मानसिक आधार देऊन या धक्क्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देसुखोई दुर्घटना : वेळ आली होती; पण...

ओझर : सुखोई विमान दुर्घटनेमध्ये ज्या व्यक्ती बालंबाल बचावल्या आहेत, त्या अद्यापही या अपघाताच्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांना मानसिक आधार देऊन या धक्क्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.योगेश निफाडे यांच्या द्राक्षबागेत ही दुर्घटना घडली त्याच बागेच्या दुसऱ्या टोकाला त्यांचे भाऊ श्यामराव काम करीत होते. विमानाचा काही भाग उडून त्यांना लागल्याने ते अजूनही अंथरूणामध्ये पडून आहेत. डोळे उघडताच त्यांना फक्त आगीचे लोळ असल्याचा भास होतोय. मुख्य विमानाचा सांगाडा पडला त्याच्या दोन्ही बाजूस अवघ्या शंभर फुटांवर राजेंद्र रसाळ व निवृत्ती जगताप यांची घरं आहेत. जगताप यांच्या घरात आठ माणसे होती तर ढोमसे यांच्या घरात पाहुणे मिळून सोळा जण गप्पांमध्ये रंगलेले होते. काही जण ओट्यावर उभे असतानाच त्यांनी विमानाचा स्फोट पाहिला. यानंतर लहान मुलांना बरोबर घेत ते सैरावरा पळत सुटले. घरात स्वयंपाक करीत असलेल्या महिलांना जोरदार बसलेला हादरा व त्यापाठोपाठ जमिनीवर जोरात कोसळलेल्या भांड्यांचा आवाज ऐकून कानठळ्या बसल्या. यामुळे सगळेच प्रचंड घाबरले होते.या घटनेत सगळ्यात नशीबवान ठरले ते म्हणजे संतोष रेहेरे व आशा रेहेरे हे जोडपे. विलास निकम यांच्या शेतात ते फवारणी करीत होते. ती आटोपून ट्रॅक्टर शेतातून शेडमध्ये लावता क्षणी त्याच ठिकाणी स्फोट झाला. यामुळे संपूर्ण शरीराचा थरकाप होणाºया संतोष रेहेरे यांना जवळपास वीस लोक शांत करीत होते. विमान कोसळल्यानंतर स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, प्रत्यक्षदर्शींना पूर्वपदावर यायला कित्येक तास लागले. या सर्वांचे नशीब बलवत्तर म्हणूनच ते बचावले.