शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यांसाठी होणार धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:02 IST

नाशिक : अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि त्यातून काही केंद्रांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची संकल्पना फलद्रुप होऊ न शकल्याने यंदाही विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे.

नाशिक : अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि त्यातून काही केंद्रांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची संकल्पना फलद्रुप होऊ न शकल्याने यंदाही विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. सध्या सेतू केंद्रे बंद असल्याने विद्यार्थ्यांना ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरून दाखल्यांसाठी आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. विद्यार्थी घरूनही या सुविधेच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.इयत्ता दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी अर्ज दाखल करतात. त्यामुळे निर्माण होणाºया सर्व्हरच्या अडचणी आणि डिजिटल सिग्नेचरसाठी दाखले रखडले जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपर्यंत महत्त्वाचे दाखले मिळत नाही. शेवटी विद्यार्थ्यांना अर्ज सादर केल्याची पावती अर्जाला जोडून दाखल्यांची प्रतीक्षा करावी लागते.दाखले वितरणाची प्रक्रिया सुरूचकोरोना संकटात सर्वप्रकारच्या मर्यादा असताना १ एप्रिलपासून १८ तारखेपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४६ हजार १९२ दाखल्याचे वितरण झाले आहेत. नऊ हजार ८२४ अर्ज प्रलंबित आहेत. नॅशनॅलिटीचे ५,९३०, कृषी दाखले ४३, जातीचे दाखले ६,०९८, उत्पन्नाचे दाखले २९,४५५, तर नॉनक्रिमिलिअरचे ३,१६३ इतक्या अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. ९,८२४ अर्ज अजूनही प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक