शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक प्रभागात होणार चार लसीकरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

नाशिक : शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उत्साह असला तरी मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांना रांगा लावाव्या ...

नाशिक : शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उत्साह असला तरी मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांना रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक प्रभागात चार लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.

नाशिक शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच आढावा बैठक महापौर सतीश कुलकर्णी यांनी घेतली. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर आत्तापर्यंत तीन लाख ३२ हजार २३३ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर एक लाख दोन हजार १८७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. नाशिक महापालिका हद्दीतील लोकसंख्या लक्षात घेता लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळे लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज असल्याचे महापौरांनी सांगितले. शहरात मर्यादित लसीकरण केंद्र असल्याने लसीकरणासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागतात. त्यातच अनेक केंद्रांविषयी तक्रारी आहेत. काही केंद्र तर अत्यंत दूर असले तरी नागरिकांना पर्याय राहत नाही. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे केंद्र सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले. ज्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात नवीन लसीकरण केंद्र सुरू करायचे असेल त्यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर कुलकर्णी यांनी केले आहे.