शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याला मोठे भगदाड पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 18:54 IST

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक-१७ पिळकोस बेज रस्त्याच्या दोन्हीही बाजूची साईट पट्टीला काटेरी बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याची देखभाल दुरस्तीहि झाली नसून काटेरी बाभळी काढल्या जात नसल्याने आज ह्या बाभळीनी पूर्ण रस्ता अरुंद केला असून वर्षभरापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अपघाताची मालिका सुरु झाल्याने वाहनधारक, परिसरातील पिळकोस, भादवण गावातील ग्रामस्थांकडून व वाहनधारकांकडून संबंधित विभागावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकाटेरी बाभळी काढून रस्ता पुन्हा वाहतुकीस सुरळीत करावा

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक-१७ पिळकोस बेज रस्त्याच्या दोन्हीही बाजूची साईट पट्टीला काटेरी बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याची देखभाल दुरस्तीहि झाली नसून काटेरी बाभळी काढल्या जात नसल्याने आज ह्या बाभळीनी पूर्ण रस्ता अरुंद केला असून वर्षभरापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अपघाताची मालिका सुरु झाल्याने वाहनधारक, परिसरातील पिळकोस, भादवण गावातील ग्रामस्थांकडून व वाहनधारकांकडून संबंधित विभागावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील गिरणा नदीवर पुलाच्या उत्तरेकडील उताराच्या रस्त्याला एका एका वर्षापासून डोंगरावरील वाहून आलेल्या पावसाच्या पाण्याने रस्त्याला मोठे भगदाड पडले असून संबंधित विभागाने त्या ठिकाणी सफेद मार्किंग केली असून ते भगदाड अजूनही तसेच आहे. या ठिकाणी एका वर्षाच्या कालावधील मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. राज्यमहामार्ग क्र मांक - १७ पिळकोस बेज हा वाहतुकीसाठी सुरक्षित राहिला नसून वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सप्तशृंगी गड, कळवण, नाशिक, वणी, दिंडोरी, सापुतारासाठी हा रस्ता कमी पल्ल्याचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काही देणे घेणे नसून या दोन तीन वर्षापासून या रस्त्यावरील काटेरी बाभळी देखील काढल्यागेल्या नसल्याने रस्ता अतिशय अरुंद झाला असल्याने पायी प्रवास करणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर वाहनधारकांना अपघाताचा सामना कराव लागत असल्याने वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांकडून संताप होत आहे.संबंधित विभागाने रस्त्यावरील भगदाड पडलेल्या ठिकाणी भराव टाकावा व काटेरी बाभळी काढून रस्ता पुन्हा वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी पिळकोस येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, राहुल सूर्यवंशी, संदीप जाधव, मंगेश जाधव, सागर आहेर, शिवाजी जाधव, राहुल जाधव, दादाजी जाधव, निवृत्ती जाधव, हेमंत जाधव, सुरेश जाधव यांसह परिसरातील वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.