शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालय नसल्याने ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:09 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे सात वर्षापासून प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे.दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आले होते. परंतू सहा वर्षापुर्वी वणी सापुतारा रस्त्यावरील ट्रक घुसून तलाठी कार्यालयाचे नुकसान झाले होते.त्यानंतर तत्कालीन तहसिलदार यांनी कार्यालयाच्या बांधकास त्वरीत सुरवात करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते, परंतू गेल्या सात ते आठ वर्षापासून पांडाणे येथील तलाठी कार्यालयाची आठवण महसूल यंत्रणेला येत नसावी व आपला महसूल विभागाचा अधिकारी कुठे बसतात याची माहीती वरीष्ठानांना नसावी का ? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.पांडाणे येथील तलाठी कार्यालयासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून तो न्यायालयीन बाब म्हणून प्रशासनाने सतत हात झटकून दिल्याचे ग्रामस्थानी सांगितले.१) आम्ही शेतकरी आहोत प्रत्येक दाखले किंवा उतारा काढण्यासाठी आम्हाला कामधंदा बंद करु न वणीला जावे लागते तरी शासनाला विनंती आहे की पांडाण्यातील तलाठी कार्यालय त्वरीत दुरु स्त करावे.- संदीप कड.२) दिंडोरी तालुका -सदर तलाठी कार्यालयाचा विषय आम्ही लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी त्वरीत लक्ष घालून शेतकरी व विद्यार्थासाठी त्वरीत तलाठी कार्यालय दुरु स्त करून दयावे.- संपत कड, अध्यक्ष, राष्ट्रवादी सोशल मिडीया, दिंडोरी.४) अनेक वेळा तलाठी कार्यालयासाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वारंवार विनंती करु न त्यांनी आज पर्यत कोणतीच दखल घेतली नाही आता आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फत आंदोलनाच्या तयारीत आहोत तरी शासनाने चार गावाच्या महसूलचा विचार करु न तरी कार्यालय दुरु स्ती करावी.- सचिन कड, माजी तालुकाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना.५) प्रत्येक कागदासाठी सारखे वणीला जावे लागते कधी लाईट असते कधी नसते आमचा वेळ व पैसा दौघे वाया जाते म्हणून त्वरीत तलाठी कार्यालय दुरु स्त करावे.- गुलाब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, दिंडोरी. 

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत