शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा विक्रीचे पैसे न मिळाल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:04 IST

ममदापुर : परिसरातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल उपबाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याने संतप्त शेतकरी शुक्रवारपासून (दि.२०) येवला सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार नरेश बहिरम, सहायक निबंधक एकनाथ पाटील व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना दिले आहेत.

ठळक मुद्देयेवला सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार काही शेतकºयांना अरेरावीची भाषा वापरून परत पाठवले.

ममदापुर : परिसरातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल उपबाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याने संतप्त शेतकरी शुक्रवारपासून (दि.२०) येवला सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार नरेश बहिरम, सहायक निबंधक एकनाथ पाटील व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना दिले आहेत. ममदापुर, खरवंडी, रेंडाळा, सायगाव, न्याहारखेडा, भारम, वायबोथी, गवंडगाव, अंदरसूल या गावातील शेतकºयांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजारात फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्र ी केला, परंतु या विक्र ी केलेल्या कांद्याचे पैसे अद्याप कोणत्याही शेतकºयाच्या खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने सहायक निबंधक येवला याच्या कार्यालया- समोर शुक्रवारपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. व्यापाºयाकडून उडवाउडवीची उत्तरेअंदरसूल येथील राजेंद्र धुमाळ यांनी तीन ते साडेतीन हजार रु पये भावाने कांदा खरेदी केला आणि पैसे रोख न देता चेक स्वरूपात दिले. त्या चेकवर एक महिन्याच्या पुढील तारीख टाकून दिले. शेतकरी वर्गाने सदर चेक बॅक खात्यावर जमा केले, परंतु जवळपास चाळीस ते पंचेचाळीस चेक व्यापारी धुमाळ यांच्या खात्यावर पैसे नसल्याने परत आल्यानंतर शेतकरी चेक घेऊन धुमाळ यांच्याकडे गेले असता उद्या या नंतर देतो. अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिली. तर काही शेतकºयांना अरेरावीची भाषा वापरून परत पाठवले.