शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षी भरली त्यांची शाळा

By admin | Updated: May 6, 2016 00:24 IST

वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षी भरली त्यांची शाळा

 नाशिक : ते सारे जुनेच विद्यार्थी, म्हणजे जुन्या मॅट्रिकची परीक्षा एकसाथ देणारे, परीक्षा संपली आणि कोण कोठे नोकरदार, कोणी व्यावसायिक, तर कुणी पौरोहित्य करणारे. परंतु या सर्वांनी एकत्र येत स्नेहमेळावा भरविला आणि वयाचा अमृतमहोत्सवही एकत्र साजरा केला.नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाची जुन्या मॅट्रिकचीच ही १९५८ची बॅच. या बॅचमधील सारेच क्रियाशील असल्याने कोणी शिक्षक, तर कोणी सरकारी नोकरदार बनले. दत्तात्रेय पैठणकर तर गुलालवाडीत खेळ शिकवण्यापासून यजुर्वेदीय ब्राह्मण संघ आणि पुरोहित संघाचे अध्वर्यू, रमेश देशमुख शिक्षक ते मुख्याध्यापक असे सारेच काही आपापल्या क्षेत्रात नाव कमविणारे आता निवृत्तीनंतरचे जीवन जगत असले तरी जिवाभावाच्या मित्रांना कोणीही विसरलेले नाही. त्यामुळेच या बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांचा त्यांची मुले, सुना नातवांसहित स्नेह मेळावा पंचवटीतील गोपाल मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी वयोमर्यादा एक सारखी नसली तरी बहुतांशी सारेच वयाची पंचाहत्तरी साजरी करणारे असल्याने या स्नेहमेळाव्याला वेगळेच महत्त्व होते. यावेळी दत्तात्रेय पैठणकर, वसंत दांडेकर, कांतीलाल पवार, सुभाष लेले, वसंत अभ्यंकर, श्रीपाद गोखले आदिंचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. पैठणकर यांच्या भगिनी सुवर्णा गायधनी यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुभाष लेले यांनी गीत रामायणातील दोन गीते सादर केली. वसुंधरा बापट यांनी सेनापती बापट आणि त्यांची पत्नी रुख्मिणीबाई यांच्या जीवनावर कथाकथन सादर केले. रमेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)