शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला चंदनाच्या झाडांची चोरी

By admin | Updated: April 24, 2017 01:48 IST

सिडको : इंदिरानगर येथील सिमेन्स कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी करून पलायन केल्याचा प्रकार घडला आहे

 सिडको : इंदिरानगर येथील सिमेन्स कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी करून पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत येथील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वडाळा-पाथर्डीरोडलगत विराज सोसायटी व सिमेन्स कॉलनीत येथील रहिवाशांनी अनेक झाडे लावली आहेत, यात काही चंदनाची झाडे लावली आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक करवतीच्या साहाय्याने येथील मैदानात असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी केली. तसेच याच सोसायटीत राहणारे किशोर बेले यांच्या घरासमोरील चंदनाचे झाडेदेखील चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु याचवेळी घरात असलेले देवदत्ता बेळे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी ओरड करताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, याबाबत सोसायटीच्या रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे शासनाकडून झाडे लावण्याबाबत प्रबोधन केले जात असले तरी दुसरीकडे मात्र आहे. ती झाडे जगविणे व सुरक्षित ठेवणे हेदेखील महत्त्वाचे आहे. याआधीचही चोरट्यांनी येथून आहे. चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)