शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

वृद्ध दाम्पत्याच्या दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:48 IST

वृद्ध दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्याबरोबरच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बेघर केल्याचा प्रकार टाकळी रोडवरील शंकरनगरमध्ये घडला आहे़ या प्रकारानंतर वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : वृद्ध दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्याबरोबरच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बेघर केल्याचा प्रकार टाकळी रोडवरील शंकरनगरमध्ये घडला आहे़ या प्रकारानंतर वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़सदाशिव त्र्यंबक काळे (६२, रा़ आशीर्वाद अपार्टमेंट, शंकरनगर, टाकळीरोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती राहुल काळे, रंजना सुरेश सोनवणे, सुरेश मुरलीधर सोनवणे, मधू सुरेश सोनवणे, संजय कटारे व संतोष साळवे या सहा संशयितांनी ९ जून ते ९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत त्यांच्या टाकळी रोडवरील फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केला़ तसेच घरातील १० हजार रुपये रोख, ८ तोळ्याचे मंगळसूत्र, ५ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या असे १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच काळे दाम्पत्यास जिवे मारण्याची धमकी देत बेघर केले़ यामुळे बेघर झालेल्या सदाशिव काळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती़ यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश भद्रकाली पोलिसांना दिले होते़