शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

चालकांचा जबरी चोरीचा बनाव

By admin | Updated: August 19, 2016 00:12 IST

चांदवड : पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने घटना उघडकीस

चांदवड : पोलीस स्टेशनला ट्रक चालकाने अज्ञात इसमानी एक लाख रुपये चोरुन नेल्याची तक्रार केली़ अवघ्या २४ तासाच्या आत याचा पर्दापाश चांदवड पोलिसांनी करून तक्रारदाराचा बनाव उघडकीस आणला़ बुधवार दि. १७ रोजी समाधान सिताराम पाटील ( ३६) रा. वाघड ता. चाळीसगाव यांनी हिवरखेडे शिवारात आयशर ट्रक क्रमांक एम.एच. २० / सी.टी. २२७७ ने चाळीसगाव कडे जात असतांना हिवरखेडे येथे ओमनीतुन चार इसमानी मारहाण करुन एक लाख रुपये चोरुन नेल्याची माहिती दिली. सदरची घटनेची माहिती चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मिळताच त्यांनी नाकाबंदी लावली़ असता हिवरखेडे येथील ग्रामस्थांनी लुटमारीचा प्रकार घडणे शक्यच नाही असे सांगीतल्याने तर चालक समाधान पाटील यांचे अंगावर मारहाणीचे जखमा दिसून आल्या नाहीत. तसेच त्याचा भ्रमणध्वनी चोरट्यांनी चोरुन नेला नाही. तसेच त्याने घटनेचे वेळी आरडाओरड केली नाही. अगर रोडवरील कोणत्याही इसमांना पेट्रोल पंप व इतर ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. परंतु कोठेही काळ्या ओमनी दिसून आली नाही. केली व्यापारी गुप्ता यांचेकडे फोन वरुन माहिती घेतली असता त्याने १ लाख १३ हजार ५०० रुपये चालकाजवळ दिल्याचे व एका पिशवीत बांधुन दिल्याचे सांगीतले. प्रत्यक्षात एक लाख रुपये वेगळे व १३५०० रुपये वेगळे ठेवल्याने चालकाने सांगीतले.या सर्व विसंगती मुळे तपासाची दिशा चालकांकडे वळु लागली व पोलीस निरीक्ष क अनंत मोहिते यांना संशय येऊ लागला. त्यांनी घटनेची माहिती पोलीस अधिक्षक ग्रामीणचे अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधिक्षक डॉ. राहुल खाडे यांनी मार्गदर्शन केल्याने निरीक्षक अनंत मोहिते , सहाय्यक निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस निरीक्षक कैलास चौधरी , मंगेश डोंगरे, चालक मोरे यांनी तपास केला़ (वार्ताहर)