शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पहिला निकाल येणार सकाळी सव्वादहाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:01 IST

नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि. १९) होत आहे. इव्हीएमद्वारे होणाऱ्या मतमोजणीमुळे पहिला निकाल पहिल्या पंधरा मिनिटांत अर्थात सव्वा दहा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा कळवण येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पटेल यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे​​​​​​​इव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी

नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी बुधवारी (दि. १९) होत आहे. इव्हीएमद्वारे होणाऱ्या मतमोजणीमुळे पहिला निकाल पहिल्या पंधरा मिनिटांत अर्थात सव्वा दहा वाजेपर्यंत येण्याची अपेक्षा कळवण येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पटेल यांनी व्यक्त केली.कळवण, देवळा, पेठ, सुरगाणा, निफाड व दिंडोरी या सहा नगरपंचायतींमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदानाचा पहिला टप्पा दि. २१ डिसेंबर रोजी व ओबीसी आरक्षणामुळे स्थगित ठेवलेल्या जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात दि. १८ जानेवारीला मतदान घेण्यात आले होते. सुमारे महिनाभर मतमोजणी रखडल्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार व जनसामान्यांना निकालाविषयी प्रचंड उत्सुकता होती.इव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होत असल्याने दुपारपर्यंत सहाही नगरपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालाने कोणत्या नगरपंचायतीत सत्तांतर होते व कोठे सत्ता कायम राहते हे जाणून घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक