शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटना अध्यक्षपदी ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 16:29 IST

सिन्नर : सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शिरीष ठाणेकर तर उपाध्यक्षपदी समाधान कुर्‍हाडे (शहर) व अक्षय खर्डे (ग्रामीण) यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे निवड: उपाध्यक्षपदी अक्षय खर्डे व समाधान कुर्हाडे

सिन्नर : सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शिरीष ठाणेकर तर उपाध्यक्षपदी समाधान कुर्‍हाडे (शहर) व अक्षय खर्डे (ग्रामीण) यांची निवड करण्यात आली.सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. त्यात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, किरण मुर्तडक, संतोष गांगुर्डे तसेच सिन्नर तालुका कोअर कमिटी सदस्य अनिल काळे, नारायण आभाळे, मावळते अध्यक्ष कैलास केदार, सचिव सलीम मनियार, संपर्क प्रमुख दशरथ देसाई, कार्यवाह सुदर्शन शेलार, खजिनदार तानाजी सातपुते उपस्थित होते.दरम्यान, उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी सचिन बोरसे, कार्याध्यक्ष समाधान चव्हाण, खजिनदार योगेश घुगे, संपर्कप्रमुख निलेश भोकनळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.संजय जगताप, इक्बाल खान यांनी मार्गदर्शन केले. नूतन तसेच मावळत्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवार्क काढा, अर्सेनिक अल्बम 30 व मास्कचे वाटप करण्यात आले.योगेश घुगे यांनी सूत्रसंचालन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष शिरीष ठाणेकर यांनी आभार मानले. यावेळी समाधान चव्हाण, सुदर्शन अत्रे, सतीश आव्हाड, किरण भालेराव, भाऊसाहेब डावरे, गणेश तांबे, दौलत क्षीरसागर, नितीन सांगळे, भानुदास बैरागी, गणेश कडलग, सुधीर गडाख, रामहरी वारुंगसे, राजेश जाधव, योगेश जगताप, सुरेश भिसे, शरद नागरे, रुपेश सांगळे, अजय शिंदे, बजरंग गिते, अजय शिंदे, दत्ता खताळे, केशव पवार, चेतन पगार, मच्छिंद्र सातपुते, जयराम तळपे आदी छायाचित्रकार उपसस्थित होते. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरElectionनिवडणूक