शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नेटमुळे टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण

By admin | Updated: November 4, 2015 23:20 IST

पेच : परीक्षा पुढे घेण्याची भाजयुमोची मागणी

नाशिक : राज्यात २७ डिसेंबर रोजी राज्य पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आणि अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असणारी नेट परीक्षा ही एकाच दिवशी असल्याने टीईटी पुढे ढकलण्याची मागणी भाजयुमोने केली आहे. टीईटीची परीक्षा उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे; परंतु त्याचबरोबर अधिव्याख्यातापदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षाही देणे तितकीच आवश्यक आहे. नेट परीक्षा सकाळी ९.३० ते ४.५० वाजेपर्यंत होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर उमेदवारांना दोन्ही परीक्षा देणे शक्य होणार नाही. राज्यातील लाखो युवक या परीक्षेपासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर शासनाने टीईटी परीक्षा २७ डिसेंबर रोजी न घेता अगोदर किंवा नंतर घ्यावी, अशी मागणी भाजयुमोने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. मोर्चाचे प्रदेश सदस्य किशोर जगताप यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील प्रा. किशोर जगताप, रूपाली पाटील, नितीन पाटील, प्रियांका सोनवणे, सोनल जाधव, ऋषी घरटे, प्रा. आशिष चौधरी, हर्षल माळी, किरण गाढवे, भूषण दाभाडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)