शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डीएलडी प्रवेश अर्जासाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदत वाढ

By admin | Updated: August 1, 2016 00:30 IST

डीएलडी प्रवेश अर्जासाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदत वाढ

नाशिक : शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश इच्छुक बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डी.एल.एड (डीएड) प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी ३ आॅगस्टपर्यंत मुदत वाढ मिळाली असून, ४ आॅगस्टपर्यंत अर्जांची पडताळणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपर्यंत आॅनलाइन अर्ज दाखल करून शासकीय अध्यापिका महाविद्याल यातील केंद्रावर ४ आॅगस्टपर्यंत पडताळणी करून जमा करण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राकडून करण्यात आले आहे. न्यायालयाकडून १८ जुलै रोजी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर २१ ते ३१ जुलै या कालावधीत आॅनलाइन अर्ज सादर करून १ आॅगस्टपर्यंत या अर्जांची पडताळणी करून ते जमा करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. मात्र रविवारी अर्ज पडताळणीच्या अंतिम दिवशी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरणे,पडताळणीच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)