शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

प्रलंबित अहवाल तब्बल दहा हजारांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:39 IST

काेरोना बळींनी पाचव्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, रविवारी (दि.१२) ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,६८२ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देकोरोना : बाधित आणि कोरोनामुक्त समान पातळीवर

नाशिक : काेरोना बळींनी पाचव्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, रविवारी (दि.१२) ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,६८२ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात एकूण ३७४१ रुग्ण नव्याने बाधित, तर ३७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात प्रथमच प्रलंबित अहवालांची संख्या दहा हजारांवर पोहोचली असल्याने आठवडाभर बाधितांचा आकडा मोठाच येण्याची चिन्हे दिसत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी आणि प्रलंबित अहवाल हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १८४६, तर नाशिक ग्रामीणला १७९१ आणि  मालेगाव मनपा क्षेत्रात २८ व जिल्हाबाह्य ७६ रुग्ण बाधित आहेत, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ०९,  ग्रामीणला २१, तर जिल्हाबाह्य १ असा एकूण ३१ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे.  गत दोन दिवसांपासून प्रलंबित अहवालांच्या संख्येने आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रलंबित संख्येची नोंद केली. शनिवारी ९६४१  प्रलंबित संख्येत अजून भर पडल्याने हा आकडा रविवारी १० हजार ८५१ वर पोहोचला आहे. सर्वाधिक बळींची वाढ मृतांच्या संख्येत गत पाच दिवसांपासून सातत्याने तीसहून अधिक बळींची भर पडली आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसात जिल्ह्यातील बळींच्या संख्येत १५०ने वाढ झाली आहे. बळींमधील ही वाढ आतापर्यंतच्या कोणत्याही एका आठवड्यातील सर्वाधिक वाढ आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या