शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
4
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
5
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
6
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
7
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
8
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
9
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
10
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
11
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
12
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
13
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
14
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
15
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
16
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
17
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
19
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

मालेगावी प्रदूषण नियंत्रणासाठी बसविणार दहा यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:34 AM

मालेगाव : शहरातील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील लायन्स क्लब आॅफ मालेगाव व मालेगाव महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दहा प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रण यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रामुळे वायु प्रदुषण रोखण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्दे निधीचा विनियोग करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

मालेगाव : शहरातील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील लायन्स क्लब आॅफ मालेगाव व मालेगाव महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दहा प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रण यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रामुळे वायु प्रदुषण रोखण्यास मदत होणार आहे.शहरातील वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांना व लहान बालकांना त्रास होत आहे. प्रदुषण रोखण्याच्या उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत. येथील लायन्स क्लब आॅफ मालेगावने सामाजिक बांधिलकी जोपासत महापालिकेला प्रदुषण नियंत्रण यंत्र उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. एका यंत्राची किंमत ७० हजार रूपये राहणार आहे. सुमारे ७ लाख रूपये खर्च करुन प्रदुषण नियंत्रण यंत्रे खरेदी केले जाणार आहेत. शहरातील वर्दळीचे व प्रदुषणाच्या ठिकाणी ही यंत्रे बसविली जाणार आहेत. प्रारंभी मोसमपूल, सटाणानाका, एकात्मता चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत.प्रदुषण वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या व कचरा जाळणाºयांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

महापालिका क्षेत्रातील अपंग व दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहेत. अपंगांसाठी ५ टक्के तर महिलांसाठी ३ टक्के निधी राखीव असतो. या निधीचा विनियोग करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.