शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू डंपरच्या धडकेत टेम्पोचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:14 IST

नाशिक : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मालवाहू टेम्पोचालक ठार झाला. या अपघातात अन्य एकजण जखमी झाला असून, हा अपघात ...

नाशिक : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मालवाहू टेम्पोचालक ठार झाला. या अपघातात अन्य एकजण जखमी झाला असून, हा अपघात भगूर-पांढुर्ली रस्त्यावर झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोकुळ विजय कोठुरकर (२८, रा. राहुरी-विंचूर दळवी) असे मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. या अपघातात निखील जाधव हे जखमी झाले आहेत. ते कोठुरकर यांचे मेव्हणे आहेत. हे दोघेही मंगळवारी (दि. १०) दुपारी भगूर येथून विंचूर दळवीच्या दिशेने टेम्पोतून (एमएच १५ जीव्ही ८६०८) प्रवास करत होते. यावेळी राहुरी शिवारात पांढर्लीकडून भगूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मालवाहू डंपरने (एमएच १८ एए १०२६) टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पोतील दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यातील चालक कोठुरकर यांचा मृत्यू झाला असून, निखील जाधव हे जखमी आहेत. याप्रकरणी संतोष भागवत (रा. राहुरी विंचूर दळवी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून डंपरचालक संजय हनुमंत सालुंखे (रा. चारणवाडी, दे. कॅम्प) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.