शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

तेजुकाया महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

By admin | Updated: August 14, 2016 23:06 IST

विद्यापीठ पुरस्कार प्रदान : नाशिकचा उत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरव

नाशिक : सावित्रिबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते तेजुकाया महाविद्यालयास रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या अभियानात सहभागी ३६ जिल्ह्यांमधून नाशिकला उत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरविण्यात आले.देवळाली कॅम्प परिसरातील विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियानात सर्वोत्कृष्ट आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. विक्र म काकुळते, प्रा. सुनीता आडके, संजय कदम यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवत महाविद्यालयात दुचाकीने येताना हेल्मेटशिवाय प्रवेश दिला जात नाही. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करणारे उपक्रम राबविले. त्यामुळे महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. संजयकुमार दळवी, डॉ. संजय खरात व उपस्थित होते. प्रा. विक्रम काकुळते यांनी नाशिकच्या जिल्ह्याचे नेतृत्त्व केले. त्यामुळे प्रा. विक्रम काकुळते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)