शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळवण शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी तेजस पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST

कळवण तालुक्यात शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तेजस साहेबराव पगार यांच्यावर ...

कळवण तालुक्यात शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तेजस साहेबराव पगार यांच्यावर कळवण शहर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

तालुक्यात काँग्रेस पक्ष विचारसरणी असलेल्या माजी सभापती स्व.कारभारी पगार यांच्या परिवारातील अनेक सदस्यांनी तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. तेजस पगार यांचे वडील साहेबराव पगार हे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर आजोबा स्व. कारभारी पगार व काका अशोक पगार यांनी तालुका काँग्रेस अध्यक्षपद भूषविले आहे. दुसरे काका नंदकुमार पगार व भाऊ प्रकाश पगार, अतुल पगार यांनी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले असून, प्रशांत पगार तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे. या कुटुंबातील तिसरी पिढी आता काँग्रेस पक्षवाढीसाठी काम करीत आहे.

फोटो - २८ कळवण २

कळवण शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र तेजस पगार यांना देताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, डॉ. तुषार शेवाळे, शैलेश पवार, प्रकाश पगार, प्रशांत पगार, केदा सोनवणे, सागर जगताप आदी.

280721\28nsk_35_28072021_13.jpg

कळवण शहर युवक काँग्रेस अध्यक्षध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र तेजस पगार यांना देतांना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, डॉ तुषार शेवाळे ,शैलेश पवार,प्रकाश पगार, प्रशांत पगार, केदा सोनवणे, सागर जगताप आदी.