शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमधून रोकड काढण्यात तांत्रिक अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:26 IST

नाशिक : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या नागरिकांना पूर्वसंधेला चांगलीच आर्थिक चणचण जाणवली. शहरातील कॉलेजरोडसह विविध भागातील एटीएममधून रोख रक्कम काढताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे थेट डेबीट कार्डद्वारे आर्थिक व्यावहार करण्यातही अडचणींचा सामना करावा लागल्याने विविध बँकांच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देथर्टीफर्स्टलाच चणचण : डेबीट कार्डच्या व्यावहारांमध्येही व्यत्यय

नाशिक : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या नागरिकांना पूर्वसंधेला चांगलीच आर्थिक चणचण जाणवली. शहरातील कॉलेजरोडसह विविध भागातील एटीएममधून रोख रक्कम काढताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे थेट डेबीट कार्डद्वारे आर्थिक व्यावहार करण्यातही अडचणींचा सामना करावा लागल्याने विविध बँकांच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.नववर्षाच्या पूर्वसंध्येला नाशिककरांना वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मोबाइल बँकिंगची सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी व्यावहार सुरळीत असले तरी डेबीट कार्डधारकांना पेट्रोल पंप, मिठाईची दुकाने, मेडिकल, मॉल यासह शहरातील विविध दुकानांमध्ये खरेदी करताना ग्राहकांना बँक खात्यात पैसे असतानाही अडचणींचा सामना करावा लागला. दुकानात बिल भरताना अडचणी आल्याने अनेक ग्राहकांनी जवळच्या एटीएम मशीनवर जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु. एटीएममधूनही रोख रक्कम काढण्यात तांत्रिक अडचणी आल्याने ग्राहकांची निराशा झाली. काही ग्राहकांनी थेट दुकानदारांचे बँक खात्यावर इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे जमा करून व्यवहार केल्याचे दिसून आले.

टॅग्स :bankबँकatmएटीएम