शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या शोधासाठी पथक उत्तराखंडला रवाना

By admin | Updated: August 8, 2016 01:20 IST

विवाहितेच्या शोधासाठी पथक उत्तराखंडला रवाना

नाशिक : शरणपूररोड परिसरात वास्तव्यास असलेल्या एका महिलेची परराज्यातील अनोळखी इसमांसोबत मैत्री झाल्यानंतर सदर महिलेचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार तिच्या पतीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. महिलेच्या शोधासाठी महिला पोलिसांचे पथक उत्तराखंडला पोहचले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर महिला फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करत असे. काही महिन्यांपूर्वीच उत्तराखंडच्या पंचायत जिल्ह्यामधील संशयित देव धोनी आणि नथू भंडारी या युवकांसोबत विवाहितेचा संपर्क आला आणि हळूहळू या तिघांमध्ये संपर्क वाढत गेला. दरम्यान, दोघा संशयितांनी विवाहितेला विविध प्रकारचे आमिष दाखविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयितांचा माग लागल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. आहिरराव, पोलीस नाईक शालन सातपुते, गणेश वाघ या तिघा पोलिसांचे पथक उत्तराखंडला पोहचले आहे.