शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आदर्श शिक्षक पुरस्कारांनी शिक्षकवृंदांचा गौरव

By admin | Updated: September 6, 2016 23:02 IST

शिक्षकदिन : अनेक संस्थांकडून शिक्षकांचा गौरव, शाळांमध्येही विविध कार्यक्रम

वाघ गुरुजी शाळानाशिक : वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक वनीता पाटील, रंजना घुले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापक पाटील यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी निंबाळकर यांनी केले.सेंट फ्रान्सिसनाशिक : सेंट फ्रान्सिस शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालायात शिक्षकदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी यावेळी स्वरचित कविता सादर केल्या. शिक्षक दिनानिमित्ताने शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्राथमिक विभागातील सोनाली परमार, अर्चना माळी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेचा सर्वोच्च पुरस्कार परमार यांना जाहीर करण्यात आला. तसेच इतर शिक्षकांनाही गौरविण्यात आले.नवरचना विद्यालयनाशिक : नवरचना विद्यालय प्राथमिक विभागात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संदीप शेटे आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी यांनी केले. याप्रसंगी लायन्स क्लबच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवरजना विभाग पालक शिक्षक संघाच्या वतीनेही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून २५ वह्या, पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती चौधरी यांनी केले. आभार निशा हिरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा वायकंडे, माया आचार्य, निशा बर्वे, अनिता अहिरे, संजय अहिरे, हेमराज साबळे यांनी परिश्रम घेतले.