शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पुरस्काराचे रखडले ‘वितरण’

By admin | Updated: September 13, 2016 01:17 IST

आठवडा उलटूनही कार्यवाही थंड बस्त्यात

नाशिक : दरवर्षी ५ सप्टेंबरला जाहीर होणारा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार यंदाही ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला खरा, मात्र पुरस्कार जाहीर होऊन आठवडा उलटला तरी या पुरस्काराच्या वितरणाला मुहूर्त लागलेला नाही.जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत पुरस्कारांची घोषणा मागील आठवड्यात अध्यक्ष विजयश्री चुंबळे व शिक्षण सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांनी केली होती. त्यात गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यात बागलाण- दीप खैरनार, चांदवड- चंद्रभान पवार, देवळा- अनंत देवरे, दिंडोरी- रमेश मोरे, इगतपुरी- अविनाश घोलप, कळवण- जिभाऊ निकम, मालेगाव- राजेंद्र दिघे, नांदगाव- भाऊसाहेब निकम, नाशिक- चंद्रकांत लहांगे, निफाड- नवनाथ सुडके, पेठ- संजय बागुल, सिन्नर- संजय आव्हाड, सुरगाणा- राजाभाऊ राऊत, त्र्यंबकेश्वर- रवींद्र देवरे, येवला- राजेंद्र कुशारे अशी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे आहेत. ५ सप्टेंबरला शिक्षक पुरस्कार वितरण अपेक्षित होते. मात्र, त्यादिवशी गणेश चतुर्थीच्या सुटीमुळे हे पुरस्कार स्वतंत्रपणे एका सोहळ्यात वितरित करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी त्यावेळी जाहीर केले होते. पुरस्कारासाठी १५ तालुक्यांतून २८ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. आयुक्तांच्या मंजुरीनंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आता आठवडा उलटूनही जाहीर करण्यात आलेल्या आदर्श शिक्षकांना पुरस्काराचे वितरण करण्यात आलेले नसल्याने पुरस्कारप्राप्त जिल्हा आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरणाची प्रतीक्षा लागली आहे. प्रत्यक्षात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने या पुरस्कार वितरणाची तयारी ५ सप्टेंबरलाच केली होती. मात्र पदाधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे हे पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)