शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक समितीतर्फे अध्यक्षांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:30 IST

नाशिक : जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शिक्षण सभापती यतिन पगार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्वरित सर्व प्रश्न मार्गी लावून सर्व संघटनांची सभा बोलाविण्याचे आश्वासन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळाने विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

ठळक मुद्दे शिष्टमंडळाने विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

नाशिक : जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शिक्षण सभापती यतिन पगार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्वरित सर्व प्रश्न मार्गी लावून सर्व संघटनांची सभा बोलाविण्याचे आश्वासन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळाने विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.या शिष्टमंडळात राज्य पदाधिकारी नंदू आव्हाड, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष, साहेबराव पवार, उपाध्यक्ष सचिन कापडणीस, प्रशांत वाघ, प्रल्हाद निकम, जनार्दन कडवे, राजेंद्र भामरे, सुनील सांगळे, पंढरीनाथ निकम, भास्कर राक्षे, सोमनाथ पवार, यशवंत साबळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.चट्टोपाध्याय समितीचे प्रस्ताव त्वरित मंजूर करणे, बदली विस्थापित शिक्षकांना समाणीकरणाच्या जागा खुल्या करून पदस्थापना देण्यात यावी, एकस्तर वसुली थांबविणे, विस्थापित शिक्षकांचे माहे जून २०१८ चे वेतन अदा करणे, प्रलंबित बिले (३९०) त्वरित मंजूर करणे, एकाच आवारातील १०० पटसंख्या असणाºया शाळांच्या एकत्रीकरणास स्थगिती द्यावी, शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत अदा करावे, स्वच्छतागृहाचे अनुदान त्वरित वितरीत करण्यात यावे, ७ ते ९ आॅगस्ट २०१८ या कालावधीत प्रशिक्षण वा परीक्षा घेऊ नये, नियमित फंडाची प्रकरणे वा इतर बिले महिन्याच्या आत अदा करण्याचे नियोजन करावे. आदि मागण्यांवर चर्चा करण्यात आली.