शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

तालुका तलाठी संघाचे धरणे आंदोलन

By admin | Updated: April 18, 2016 00:28 IST

मालेगाव : विविध मागण्यांचे निवेदन सादर

मालेगाव कॅम्प : मालेगावी तहसील कार्यालयात तालुका तलाठी संघातर्फे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणा देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.मालेगाव तलाठी संघातर्फे त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक कामे (गौणखनिज चोरी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करीत त्यांना अटकाव करणे, सातबारा उतारा संगणकीकरण यातील त्रुटी दूर करणे), तलाठी व मंडल अधिकारी कार्यालये शासनाने बांधून द्यावीत, महसूल विभागात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा वापर करून भरतीची २५ टक्के पदे त्याच खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावी, अंशदायी निवृत्तिवेतन योजनांसह इतर योजनांचा विचार करावा. या व इतर मागण्यांचा शासनाने विचार केला नाही तर जिल्हा तलाठी संघासमवेत तालुका संघ येत्या २० एप्रिलपासून आंदोलन छेडणार असल्याचे तालुका तलाठी संघाने सांगितले. धरणे आंदोलनात संघाचे अध्यक्ष डी. बी. पाटील, उपाध्यक्ष पी. एस. पवार, सचिव परांडकर, तलाठी आर. वाय. पवार, आर. बी. सावळे, आर. एस. तांबे, एन. के. दळवी यांसह इतर सदस्य उपस्थित होते.