शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 19:12 IST

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणज्यि महाविद्यालयात मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू झाले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य हितेंद्र अहेर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देइयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थीनींसाठी हया शिबिराचे आयोजन

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणज्यि महाविद्यालयात मुलींना निर्भय बनविण्यासाठी तालुकास्तरीय शारीरीक तंदुरूस्ती सराव शिबिर सुरू झाले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य हितेंद्र अहेर यांनी दिली आहे.शालेय जीवनापासूनच मुलींनी निर्भय बनावे ह्या उद्देशाने देवळा येथील कर्मवीर रामरावजी अहेर महाविद्यालयाच्या वतीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थीनींसाठी हया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मुलींना स्वसंरक्षण करता यावे, संकटाचा मुकाबला करता यावा यासाठी शिबिरात ज्युदो, कराटे, व कुस्ती या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.दि. १५ एप्रिल रोजी प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.सकाळी साडेसात ते साडेनऊ हया वेळेत नियमतिपणे शिबिर सुरू आहे. ३१ मे पर्यंत शिबिर सुरू राहणार आहे. शाळांना नुकत्याच उन्हाळी सुट्या लागल्या असून सुट्टीच्या काळात तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थीनींनी शिबिरात सहभागी होउन लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य हितेंद्र अहेर, क्रि डा शिक्षक प्रा.प्रमोद ठाकरे यांनी केले आहे.