शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीबाबत आज मुख्य सचिवांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:08 IST

नाशिक : केंद्र सरकारने १ जुलै रोजी जीएसटी लागू केल्यानंतर विविध शासकीय कंत्राटे घेणाºया कंत्राटदारांना तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला. त्यामुळे त्यांनी शासकीय निविदा भरणे बंद केले होते, मात्र आता यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.१८) राज्याच्या मुख्य सचिवांकडे बैठक होणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला आहे.

नाशिक : केंद्र सरकारने १ जुलै रोजी जीएसटी लागू केल्यानंतर विविध शासकीय कंत्राटे घेणाºया कंत्राटदारांना तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला. त्यामुळे त्यांनी शासकीय निविदा भरणे बंद केले होते, मात्र आता यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.१८) राज्याच्या मुख्य सचिवांकडे बैठक होणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला आहे.बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचे राष्टÑीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू केल्यानंतर जी शासकीय कामे सुरू होती, त्या कामाबद्दलदेखील कंत्राटदारांना लागू करण्यात आला. यापूर्र्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाचे देशभरात पडसाद उमटले. अनेक राज्यांत कंत्राटदारांनी शासकीय कामांवर बहिष्कार टाकला असून, त्यामुळे सरकारची भांडवली कामे अडचणीत आली आहेत. जीएसटी लागू करण्यापूर्वीच बांधकाम साहित्याचे दर विचारात घेऊन कंत्राटदारांनी निविदा भरल्या. मात्र आता जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचा बोजा कंत्राटदारांवर लादण्यात आला असून, त्यामुळे कंत्राटदार संतप्त झाले आहेत. राज्यात शुक्रवारपासून (दि.१८) बहिष्काराबरोबरच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय बिल्डर असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला होता. शासकीय कंत्राटदारांची अडचण लक्षात घेऊन देशात अनेक राज्यांनी योग्य निर्णय घेतले आहेत. आता महाराष्टÑातही राज्य सरकार तसा विचार करीत आहे. यासंदर्भात, शुक्रवारी (दि.१८) दुपारी साडेतीन वाजता मुख्य सचिवांकडे बैठक होणार असल्याची माहिती असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही ते म्हणाले.