शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

तलाठी संघाचा शासनाला ‘अल्टीमेटम’त्

By admin | Updated: April 18, 2016 00:08 IST

तलाठी संघाचा शासनाला ‘अल्टीमेटम

त्र्यंबकेश्वर : विविध मागण्यांसंदर्भात त्र्यंबक तालुक्यातील तलाठ्यांनी दुपारी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत निवडणूक व टंचाई ही दोन जिव्हाळ्याची कामे तलाठी करत असून, येत्या २६ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संपावर जाण्याचा अल्टीमेटम तलाठी संघाने शासनाला दिला आहे. तलाठी सजाची व महसूल मंडळाची पुनर्रचना व मंडल अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सातबारा संगणकीकरण, फेराफारमधील अडचणी, तलाठी व मंडल अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, तलाठी कार्यालय बांधून देणे, मंडल अधिकारी कार्यालय बांधणे, सरळ सेवेची दोन टक्के पदे खात्यांतर्गत राखून ठेवावी आदि मागण्यांचा सामावेश आहे. तालुका तलाठी संघातर्फे शनिवारपासून मधल्या सुटीत प्रत्येक तहसील कार्यालयात धरणे आंदोलन केले जाणार आहे. २६ एप्रिलपासून तलाठी व मंडल अधिकारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पत्रकावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष एस. एल. पवार, जिल्हाध्यक्ष एन. वाय. उगले, जिल्हा सरचिटणीस बी. व्ही. खेडकर, विभागीय अध्यक्ष संतोष जोशी, तालुका अध्यक्ष संजय पाटील आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, ११ एप्रिलपासून राज्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी काळ्या फिती लावून कामे करीत आहेत. (वार्ताहर)