शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:11 IST

ओझरटाऊनशिप : येथील एच. ए. एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक तत्काळ घ्यावी, अशी मागणी एच. ए. एल. कामगारांच्या वतीने ...

ओझरटाऊनशिप : येथील एच. ए. एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक तत्काळ घ्यावी, अशी मागणी एच. ए. एल. कामगारांच्या वतीने संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे यांनी कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांच्याकडे कामगारांच्या सह्यानिशी एका निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेचा त्रैवार्षिक कार्यकाळ (२०१८-२१) मागील महिन्यात १५ जूनलाच संपला असून, पुढील कार्यकारिणीच्या निवडीसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी, या मागणीसाठी कुटे यांच्या नेतृत्त्वाखाली आपला ग्रुपने सह्यांची मोहीम राबवली. त्यामध्ये जवळपास दोन हजार कामगारांनी सह्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविला. या मागणीचे निवेदन कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांना दिले. कामगार उपायुक्त, नाशिक यांची भेट घेऊन त्यांना सह्यांचे निवेदन दिले आहे. कोविड नियमांचे योग्य पालन करत निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्याची ग्वाहीदेखील या निवेदनात देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे कोरोना काळात सध्या फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत कामगार १०.५ तासांची ड्युटी करत आहेत. तशीच निवडणूक प्रक्रियादेखील कंपनी आवारातच होणार असल्याने कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत निवडणूक तत्काळ घेण्यात यावी, अशी सर्वच कामगारांची मागणी असल्याचे संजय कुटे यांनी सांगितले.

------------------------------

कामगार संघटना निवडणूक घेण्यासाठी संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांना निवेदन देताना माजी सरचिटणीस संजय कुटे व आपला ग्रुपचे प्रतिनिधी. (१४ ओझरटाऊनशिप)

140721\14nsk_8_14072021_13.jpg

१४ ओझरटाऊनशिप