शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधातील गुन्हे मागे घ्या

By admin | Updated: June 5, 2017 00:51 IST

शेतकऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी सेनेने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील शेतकरी सनदशीरमार्गाने आंदोलन करीत असताना पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शनिवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, एक जूनपासून शेतकरी संपावर गेले असून, या संपाची पूर्वसूचनादेखील सरकारला शेतकऱ्यांनी दिली होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप आहे, परंतु काही समाजकंटकांनी या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी संपाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून सामान्य शेतकऱ्यांवर अत्यंत अन्यायकारक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचा याच्याशी संबंध नाही अशांवर दरोडे व प्राणघातक हल्ले यांसारखे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार लोकशाहीला घातक आहे. गरीब शेतकऱ्यांवर या प्रकारे सरकार व पोलिसांकडून होत असलेला हा अमानुष प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे रद्द करावेत व त्यांना सोडविण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, राजू लवटे, डी. जी. सूर्यवंशी, गोकुळ पिंगळे, झुंजारराव देशमुख, अरुण काळे, राहुल दराडे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.