शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

नव्या पिढीने अनुभवाचा लाभ घ्यावा : जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:15 AM

‘प्रॅक्टिकल हिट्स फॉर क्रिमिनल’ हे पुस्तक वकिलांच्या नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या पिढीने या अनुभवाचा लाभ घ्यावा़ न्यायालयात दाखल होणाऱ्या विविध खटल्यांमधील युक्तिवादातून कसे अनुभव शिकायला मिळतात, याचे कथन भिडे यांनी या पुस्तकातून केल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व मॅटचे अध्यक्ष अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.

सिडको : ‘प्रॅक्टिकल हिट्स फॉर क्रिमिनल’ हे पुस्तक वकिलांच्या नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या पिढीने या अनुभवाचा लाभ घ्यावा़ न्यायालयात दाखल होणाऱ्या विविध खटल्यांमधील युक्तिवादातून कसे अनुभव शिकायला मिळतात, याचे कथन भिडे यांनी या पुस्तकातून केल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व मॅटचे अध्यक्ष अंबादास जोशी यांनी व्यक्त केले.जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश भिडे लिखीत‘प्रॅक्टिकल हिट्स फॉर क्रिमिनल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिडकोमधील गौरीशंकर मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जोशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ विधीज्ञ दौलतराव घुमरे, गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल, अ‍ॅड. सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जोशी म्हणाले, भिडे यांचे पुस्तक शैक्षणिक अभ्यासक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा दैनंदिन कामकाजात कसा वापर करावा, हे शिकविणारे आहे, असेही जोशी यावेळी म्हणाले. तर आपल्या अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा, या उद्देशाने पुस्तकाचे लिखाण केले आहे. समाजात वकिलांनी प्रतिमा कशी जपावी याबाबतही काही टिप्स दिल्याचे लेखक या नात्याने भिडे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन अ‍ॅड. परिक्षीत पटवर्धन यांनी केले.

टॅग्स :advocateवकिलCourtन्यायालय