शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बोरसेसह साथीदारांवर मोक्कान्वये कारवाई करा

By admin | Updated: April 17, 2016 23:31 IST

अंबड ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन

 सिडको : माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी अंबड गावकऱ्यांच्या वतीने वरिष्ठ पो.निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना निवेदन देण्यात आले.दिलीप दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या विरोधात मोक्का, एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी व त्यांना तडीपार करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे व्यापक जनहिताच्या दृष्टीने दहशत व गुंडगिरीच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी नाशिक बार असोसिएशनच्या वकिलांनी या गुंडांना जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करू नयेत, अशी विनंती करण्यात आली असून गुंडांना साहाय्य करणाऱ्या वकिलांचा निषेध करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर वामनराव दातीर, सुभाष गायधनी, धनाजी लगड, विष्णू दातीर, भाऊसाहेब दातीर, मनोज दातीर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)