शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या पाण्याचा हिशेब घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:58 IST

जिल्ह्यातून मराठवाड्या-तील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले पाणी व प्रत्यक्षात धरणात असलेला साठा याची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याला दिले असून, भविष्यात जायकवाडीसाठी पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ नये त्याची खबरदारी म्हणून जायकवाडीचा पाणी साठाही मोजण्यात येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यातून मराठवाड्या-तील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले पाणी व प्रत्यक्षात धरणात असलेला साठा याची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याला दिले असून, भविष्यात जायकवाडीसाठी पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ नये त्याची खबरदारी म्हणून जायकवाडीचा पाणी साठाही मोजण्यात येणार आहे.पाण्याच्या समन्यायी वाटपाचा भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी कोरड्या पडलेल्या जायकवाडी धरणासाठी नाशिकच्या गंगापूर व दारणा धरणातून बारा टीमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निळवंडे धरणातूनही पाणी सोडण्यात आले होते. त्यावरून नाशिक-नगर-मराठवाडा, असा वाद होऊन पाण्याच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले होते. जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे गोदावरी अक्षरश: कोरडी पडली होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जायकवाडीला आपोआपच ६५ टीएमसी पाणी पोहोचले. पत्रात प्रत्यक्षात जायकवाडी धरणाला भेट देण्याचे तसेच जायकवाडीमधून कालव्याद्वारे किती पाणी सोडण्यात आले त्याचीही माहिती गोळा करण्याचे सांगण्यात आले आहे. माहिती जिल्ह्णातील पाण्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे. जिल्ह्णातून भरपूर पाणी आजवर मिळूनही मराठवाड्याकडून पाण्यासाठी पुन्हा ओरड होऊ नये, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.