शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अभिनवच्या चिमुकल्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची घातली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:51 IST

सिन्नर: मविप्र संचलित आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर या ज्ञान संकुलात नायलॉन मांजा न वापरण्याचे शपथ चिमुकल्यांना देण्यात आली.

सिन्नर: मविप्र संचलित आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर या ज्ञान संकुलात नायलॉन मांजा न वापरण्याचे शपथ चिमुकल्यांना देण्यात आली. यावेळी सुमारे आठशे विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संस्थेचे संचालक हेमंत वाजे, किरण भावसार, माजी संचालक कृष्णाजी भगत, संस्थेचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापक संगीता आव्हाड यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याविषयी प्रबोधन करत शपथ दिली. पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार नाही. आणि इतर कुणी वापरत असेल तर त्यास त्यापासून परावृत्त करून पर्यावरणाचे, पशुपक्षांचे आणि मानवाचे रक्षण करण्याचे काम आम्ही सचोटीने करू अशी शपथ चिमुकल्यांनी घेतली. मकर संक्रांतीच्या आनंद पतंग उडवून साजरा करताना नायलॉन मांजामुळे इजा होऊन पशु पक्षांसोबत मानवालाही त्यापासून इजा होण्याचा धोका अधिक असतो. अशा घटना गतवर्षी तसेच यावर्षी घडलेल्या आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये अशी शपथ सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती