शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

येवला येथे स्वाइन फ्लूचा बळी

By admin | Updated: September 14, 2014 00:06 IST

येवला येथे स्वाइन फ्लूचा बळी

नाशिक : गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवावर स्वाइन फ्लूचे सावट निर्माण झाले आहे. येवला तालुक्यातील धनकवळी येथील बाजीराव चव्हाण (४५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, तर शहरातील खोडे मळा परिसरात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. यंदाही याच काळात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. येवला तालुक्यातील धनकवळी येथील बाजीराव चव्हाण यांना ८ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची आरोग्यस्थिती अतिशय खालावलेली असल्याने त्यांना लगेचच व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यात स्वाइन फ्लू या आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्यांच्या लाळेचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असता, नमुने पॉझिटीव्ह आढळले. अखेर आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान त्यांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी शहरातील खोडे मळा येथील स्वाइन फ्लूचा रुग्ण सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता. मात्र वेळीच योग्य उपचार केल्याने या रुग्णाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आतापर्यंत जिल्ह्णात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांनी अधिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. स्वाइन फ्लू या आजाराबाबतची काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.