शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूने वृद्ध महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:17 IST

जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेचा शुक्रवारी (दि़ ३) पहाटे स्वाइन फ्लू व डेंग्यूमुळे मृत्यू झाला़ मथुरा दत्तात्रय नडगे (रा. सह्याद्री कॉलनी, कॅनॉलरोड, जेलरोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे़ नडगे यांना गुरुवारी (दि़ २) सकाळी स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील ८४ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेचा शुक्रवारी (दि़ ३) पहाटे स्वाइन फ्लू व डेंग्यूमुळे मृत्यू झाला़ मथुरा दत्तात्रय नडगे (रा. सह्याद्री कॉलनी, कॅनॉलरोड, जेलरोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे़ नडगे यांना गुरुवारी (दि़ २) सकाळी स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील ८४ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़  मथुरा नडगे यांच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू व डेंग्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे़ स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या नडगे यांची शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्रकृती खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ सद्यस्थितीत दिवसा ऊन व रात्री थंडी असल्याने सर्दी, खोकला या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे़ त्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी केले आहे़ पाच रुग्णांवर उपचार जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत पाच रुग्ण उपचार घेत असून, एकाचा अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित चौघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. उपचार घेत असलेल्यांमध्ये एक पुरुष व चार महिला आहेत.