शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘स्वाइन फ्लू’ने दिंडोरी तालुक्यातील इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:33 IST

शहर तसेच जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील इसमाचा शनिवारी (दि़ २२) मृत्यू झाला़

नाशिक : शहर तसेच जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील इसमाचा शनिवारी (दि़ २२) मृत्यू झाला़ भाऊसाहेब मथुरे (५५, रा. आंबेगाव, ता. दिंडोरी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २९ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़  भाऊसाहेब मथुरे यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात गंभीर स्थितीमध्ये हलविण्यात आले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा स्वाइन फ्लूचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात १६ रुग्णं दाखल असून, त्यामध्ये आठ महिला व आठ पुरुष आहेत. यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित रुग्णांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. या रुग्णांपैकी ८ रुग्णं नाशिक शहरातील तर उर्वरित येवला-२, सिन्नर- २, इगतपुरी, नांदगाव, त्र्यंबेश्वर व देवळा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे़

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू