शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकनगरला मिठाईच्या दुकानाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST

श्रमिकनगरच्या मध्यवस्तीत असलेल्या या मिठाई दुकानाला रविवारी (दि. २८) रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. काही वेळातच आगीने ...

श्रमिकनगरच्या मध्यवस्तीत असलेल्या या मिठाई दुकानाला रविवारी (दि. २८) रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. हाकेच्या अंतरावर असलेल्या महिंद्र अँड महिंद्र कंपनीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह तत्काळ धाव घेत आग विझविण्यास सुरुवात केली; मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. यामुळे त्वरित सातपूर अग्निशमन केंद्राचे जवान तीन बंबांसह घटनास्थळी पोहोचले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य व वस्तू जळून राख झाल्या होत्या. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या दुकानाशेजारी किराणा दुकान, मेडिकलसह इतर दुकाने आहेत. यामुळे अन्य दुकानांनाही आगीची झळ पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात होती. येथील एका अपार्टमेंटच्या खालच्या मजल्यावर हे दुकान असल्याने त्या इमारतीत वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या राहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्याच्या कार्यात अडथळा निर्माण झाला नाही. शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

--

फोटो आर वर २९फायर नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

290321\29nsk_6_29032021_13.jpg

===Caption===

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले दुकान