शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

लायन्स प्राइडचा शपथग्रहण सोहळा

By admin | Updated: August 9, 2014 00:53 IST

लायन्स प्राइडचा शपथग्रहण सोहळा

 मनमाड : लायन्स क्लब आॅफ मनमाड प्राइडचा शपथग्रहण सोहळा येथील पल्लवी मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजय गुजराथी, संतोष शेट्टी, महेश पोफळे, डॉ. कल्पना करवा, नगराध्यक्ष योगेश पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. कपूरचंद बुरड, मंगलेश बाकलीवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गेल्या वर्षभराच्या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर करण्यात आला. मुकेश गांधी, दीपक पारीख यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. संतोष शेट्टी यांनी नूतन अध्यक्ष हेमराज दुगड, सचिव प्रवीण आव्हाड, खजिनदार दत्तात्रय सूर्यवंशी व सदस्यांना शपथ दिली. भविष्यात क्लबच्या माध्यमातून चांगल्या सेवा व उपक्रम राबविण्याचा संकल्प नूतन अध्यक्ष हेमंत दुगड यांनी भाषणातून व्यक्त केला. यावेळी गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेशवाटप करण्यात आले. लायन्स परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक बरडिया, दिनेश मुनोत, दीपक मकवाने, सुमतीलाल बरडिया व लायन्स सदस्यांनी परिश्रम घेतले. हर्षद गद्रे यांनी सूत्रसंचालन, तर सचिव मुकेश गांधी यांनी आभार मानले. (वार्ताहर)