शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:22 IST

येथील बाजार समितीच्या सतरा जागांच्या निवडणुकीसाठी विक्र मी अर्जांची विक्र ी होऊन एक दिवस शिल्लक असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झ्ांुबड उडाली होती. मंगळवारी (२४) पाचव्या दिवशी ७१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सटाणा : येथील बाजार समितीच्या सतरा जागांच्या निवडणुकीसाठी विक्र मी अर्जांची विक्र ी होऊन एक दिवस शिल्लक असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झ्ांुबड उडाली होती. मंगळवारी (२४) पाचव्या दिवशी ७१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  येथील बाजार समितीच्या सतरा जागांसाठी प्रथमच शेतकऱ्यांमधून निवडणूक होत आहे.  येत्या २७ मे होणाºया निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २५ एप्रिल अंतिम मुदत आहे. सोमवार अखेर सतरा जागांसाठी २१ जणांनी अर्ज भरले. मंगळवारी पाचव्या दिवस अखेर ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी ,बाजार समितीचे माजी सभापती अनिल चव्हाण , शिवसेनेचे शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे , समकोचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे , संचालक किशोर गहीवड या मातब्बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गण निहाय अर्ज दाखल केलेल्याची नावे असे डांगसौंदाने संजय सोनवणे , ब्राम्हणगाव सुभाष अहीरे , नरेंद्र उखा अहीरे ,किरण मधुकर अहीरे ,कैलास अहीरे ; सटाणा दक्षिण सोसायटीचे सभापती भिकाजी सोनवणे, सुभाष तुळशीराम सोनवणे , बाळकृष्ण भावराव देवरे ,तळवाडे दिगर , पंकज अशोक ठाकरे ,बाजीराव वामन अहीरे ; कंधाणे प्रा.अनिल पाटील , सुभाष सावकार, वसाकाचे माजी उपाध्यक्ष अमृत बिरारी ,संजय बिरारी ; मुंजवाड शैलेश सूर्यवंशी , प्रभाकर दादाजी रौंदळ ,प्रकाश निकम; ठेंगोडा आनंदा सोमनाथ भोये , लखमापूर अनिल पोपटचव्हाण ,अजमिर सौंदाणे प्रकाश चिंतामण देवरे ,खामताणे स्वाती दिनेश गुंजाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

टॅग्स :Electionनिवडणूक