शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मुलाखतींना स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:23 IST

: येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विश्वस्तपदासाठी होणाऱ्या मुलाखती आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विश्वस्तपदासाठी होणाऱ्या मुलाखती आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत. येत्या २६ जून रोजी स्थगित झालेल्या मुलाखती घेण्यात येणार आहे. याबाबत तातडीचे पत्र विभागीय धर्मादाय आयुक्त प्र. भी. घुगे यांनी ११३ अर्जदारांना पाठवले आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तपदाची मुदत संपल्याने नवीन विश्वस्त नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण नऊ विश्वस्तांपैकी पाच विश्वस्त पदसिद्ध आहेत. उर्वरित चार जागांसाठी ११३ अर्ज दाखल झाले आहेत.  देवस्थान विश्वतांमध्ये नऊऐवजी १३ विश्वस्त असावेत, त्यात ५० टक्के महिलांना आरक्षण असावे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीशांऐवजी जिल्हाधिकारी असावेत आदी मुद्दे ललिता शिंदे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत मांडले आहेत. मांडलेले चार मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले असून, विश्वस्तपदाच्या मुलाखतींना स्थगिती दिली आहे. न्यायालय पुढे काय निर्णय घेते याकडे संपूर्ण त्र्यंबकेश्वरवासीयांचे लक्ष लागून आहे.  यासंदर्भात न्यायालयाने महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त मुंबई, जिल्हाधिकारी नाशिक व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वर