शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समायोजनास न्यायालयाची स्थगिती

By admin | Updated: September 19, 2016 00:07 IST

शिक्षण संस्था महामंडळ : कार्यवाही थांबविण्याचे आवाहन

नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शिक्षक महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक समायोजन अध्यादेशाविरोधात दाखल केलेल्या हरकत अर्जावर गुरुवारी (दि. १५) झालेल्या सुनावणीत स्थगिती दिली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी (दि.२२) होणार आहे. तोपर्यंत राज्यभरातील समायोजनाची कार्यवाही स्थगित करण्याचे निर्देश न्यायालयाने शिक्षण विभागाला दिल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील, विभागीय अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्रवक्ता बाळासाहेब पाटील व अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक स्तरावर समायोन प्रक्रियेसंदर्भात कोणतीही कार्यवाही करू नये, असे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. राज्यातील विविध शाळांमध्ये २०१२ पासून नियमाप्रमाणे नेमलेले शिक्षका मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो शिक्षकांना नेमणूक आदेश मिळून शिक्षणाधिकारी मान्यता देण्यासाठी अनेक सबबी शोधून टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित शिक्षकांना मान्यता द्याव्यात आणि त्यानंतरच रिक्त पदांचा आढावा घ्यावा, अशी मागणी यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. शिक्षकांच्या समायोजनाचा अधिकार व निर्णय शाळा व्यवस्थापनाचा आहे.ही कायदेशीर बाजू दुर्लक्षित करून समायोजनासाठी मुख्याध्यापकांना वेठीस धरले जात असून, त्यांच्यावर कार्यवाहीसाठी सक्ती केली जात आहे. मुख्याध्यापकांना पगार बंद करण्याचे दबावतंत्र वापरले जात आहे. असे बेकायदेशीर प्रकार घडू नये यासाठी शासनानेही गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महामंडळाचे प्रवक्ते अनिकेत पाटील, पद्माकर धात्रक, अशोक मदाने व साहेबराव कुटे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)