शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्स्थापनेसाठी निलंबित कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:50 IST

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांनी पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी याप्रकरणी संबंधितांमध्ये सुधारणा आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता असेल तरच प्रस्तावावर विचार करण्याचा निर्णय घेतल्याने अशा कर्मचाºयांना अजूनही वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांनी पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी याप्रकरणी संबंधितांमध्ये सुधारणा आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता असेल तरच प्रस्तावावर विचार करण्याचा निर्णय घेतल्याने अशा कर्मचाºयांना अजूनही वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या निलंबित कर्मचाºयांना पुनर्स्थापना मिळावीसाठी विविध माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत.सुरगाणा येथील प्रकाश अहिरे या ग्रामसेवकास कर्तव्यात कसूर केल्याने गटविकास अधिकाºयांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित केले होते. ग्रामपंचायत विभागाने ग्रामसेवकाच्या पुनर्स्थापनेचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र सदर ग्रामसेवकाने त्याचेकडील दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नसल्याचे सुरगाणा येथील गटविकास अधिकारी केशव गडडापोड यांनी निर्दशनास आणून दिल्याने डॉ. गिते यांनी सदरची नस्ती विभागास परत करत सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करूनच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ग्रामपंचायत विभागाला दिले आहेत.गिते यांचे निर्देशप्रस्ताव दाखल होत असले तरी काही आक्षेप अजूनही कायम असताना आणि कामकाजाची पूर्तता केलेली नसल्याने असे प्रस्ताव कोणत्याही कारणास्तव मंजूर करण्यात येणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. प्रस्ताव सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करूनच सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी दिले आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी