शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी संशयित डॉक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:26 IST

संशयित गावंडे यांनी महिलेसोबत सलाईन लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. ‘पोटात सूज आली आहे, त्यामुळे मला आतून तपासावे लागेल’ असे सांगून शरिरराच्या नको त्या अवयवांसोबत छेडछाड करण्याचा

ठळक मुद्दे डॉक्टरविरूध्द विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखलया गुन्ह्यात पोलिसांनी गावंडे यांना अटक केली

नाशिक : उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाच्या शारिरिक तपासणीच्या नावाखाली सिडको येथील शिवाजी चौकामधील एका संशयित डॉक्टरने बलात्कार केल्याचा गुन्हा अंबड पोलिसांनी दाखल केला आहे. संशयित डॉ. नितिन विजय गावंडे (४४,रा. इंदिरानगर) यास पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडको परिसरातील शिवाजी चौकातील दवाखान्यात महिला रुग्ण आॅक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत उपचार घेत होती. दरम्यान, संशयित गावंडे यांनी महिलेसोबत सलाईन लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. ‘पोटात सूज आली आहे, त्यामुळे मला आतून तपासावे लागेल’ असे सांगून शरिरराच्या नको त्या अवयवांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच संशयिताने पिडित महिलेशी अश्लील भाषेत लैंगिक शारिरिक संबंधाबाबत संवाद साधत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. अंबड पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित डॉक्टरविरूध्द विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी गावंडे यांना अटक केली