शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

मकवाना खून प्रकरणातील संशयितास अटक

By admin | Updated: May 6, 2016 00:26 IST

मकवाना खून प्रकरणातील संशयितास अटक

नाशिकरोड : अडीच महिन्यांपूर्वी जयभवानीरोड येथील युवक रणजित मकवाना याच्या खून प्रकरणातील फरारी संशयित मयूर बेद याला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.जयभवानीरोड येथील युवक रणजित जगशरण मकवाना याची पूर्ववैमनस्यातून १६ फेब्रुवारी रोजी रात्री आर्टिलरी सेंटररोड जैन भवन येथे संशयित रोहित ऊर्फ माले गोविंद डिंगम, संजय ऊर्फ मॉडेल चमन बेद, विनोद राजाराम साळवे, मयूर चमन बेद या चौघांनी डोक्यात गावठी बंदुकीतून गोळी मारून खून केला होता. याप्रकरणी काही दिवसांतच पोलिसांनी रोहित डिंगम, संजय बेद व विनोद साळवे या तिघांना अटक केली होती. सध्या तिघेही संशयित नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून फरारी असलेला संशयित मयूर बेद याला उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे पकडले. संशयित मयूर याला दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)